देविदास देशपांडे 1:25 pm on December 31, 2008 नव्या वर्षाचा संकल्प नव्या वर्षासाठी माझा संकल्प…कोणालाही नव्या वर्षाच्या शुभेच्छा पाठवायच्या नाहीत. गेल्या वर्षीच्या शुभेच्छा अजून संपल्या नाहीत. अन २००८ ची काया अवस्था झाली आहे हे वेगळे सांगायची गरज आहे असे मला वाटत नाही.
देविदास देशपांडे 1:15 pm on December 5, 2008 देशाच्या सुरक्षेबाबत देशात मोठी चर्चा चालू आहे. जेथे मूळ हल्ला झाला त्या राज्यात मात्र वेगळीच समस्या उभी आहे.